Tarun Bharat

‘संभाजी’ मालिकेतील शेवट बदलणार का? यावर अमोल कोल्हे म्हणाले…

Advertisements

ऑनलाईन टीम / मुंबई : 

लोकप्रिय मालिका ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ आता शेवटच्या टप्प्यात पोहचली आहे. या मालिकेचे शेवटचे काही भाग म्हणजेच संभाजी महाराजांच्या हत्येचे भाग दाखवू नये अशी विनंती शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी केला होता. मात्र, ही केवळ अफवा असल्याची माहिती स्वतः अमोल कोल्हे यांनी दिली आहे.

अमोल कोल्हे म्हणाले, गेली दोन वर्षे मालिका सुरू आहे. जगदंब क्रिएशन्स आणि झी मराठी वाहिनीने जबाबदारीने आणि नैतिक कर्तव्यभावनेने ही मालिका केली आहे. माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या भावनेविषयी आदर आहे. परंतू मुळातच काळजी घेतली असल्यामुळे कुणाच्या सांगण्यावरून काही बदल करण्याची आवश्यकता आहे असे मला वाटत नाही. मालिकेचे चित्रीकरण पूर्ण झाले असून काय दाखवायचे, काय वगळायचे हा निर्णय सर्वस्वी झी मराठी वाहिनीचा असेल!

Related Stories

PM Cares Fund च्या बनावट वेबसाईट; 78 जणांवर गुन्हा

prashant_c

राष्ट्रवादीचा संकल्प २०२४ चा, स्वबळासह मुख्यमंत्री करण्याचा निर्धार

Archana Banage

महाराष्ट्रातील कोरोनाबळींची संख्या 10 हजारांवर

datta jadhav

शिरोडा येथील कल्याण आश्रम गोवा संचलित पंचशील इंग्लिश स्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के

GAURESH SATTARKAR

महाराष्ट्रात 24 तासात 75 पोलीस कोरोनाग्रस्त

datta jadhav

मुंबई, पुणे पूर्णपणे बंद करणार?

datta jadhav
error: Content is protected !!