Tarun Bharat

संयुक्त किसान मोर्चा ३१ जानेवारीला साजरा करणार ‘विश्वासघात दिवस’

ऑनलाईन टीम/तरुण भारत

देशभरात ३१ जानेवारी ‘विश्वासघात दिवस’ म्हणून साजरा करणार असल्याची घोषणा शुक्रवारी संयुक्त किसान मोर्चाने (SKM) केली. यामध्ये जिल्हा आणि ब्लॉक स्तरावर मोठ्या प्रमाणात आंदोलन होणार आहेत. समन्वय समितीच्या बैठकीनंतर शेतकरी संघटनेच्या एसकेएमने सांगितले की, ‘आंदोलनाशी जोडलेल्या सर्व शेतकरी संघटनांनी हा विरोध मोठ्या उत्साहात करा. देशातील कमीत कमी ५०० जिल्ह्यात हा कार्यक्रम आयोजित केला जाईल, अशी आशा आहे.’ ३१ जानेवारीला होणाऱ्या आंदोलनाबाबत केंद्र सरकारला निवेदनही देण्यात येणार आहे. तसेच या बैठकीत या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला.

Related Stories

लाख मोलाची काळी मैना…

Kalyani Amanagi

“गर्दी करणारे कार्यक्रम नकोच”, मुख्यमंत्र्यांचं राज्यातील पक्ष-संघटनांना आवाहन

Archana Banage

देशात 24 तासात 6535 नवे कोरोना रुग्ण, 146 मृत्यू

datta jadhav

दहशतवाद्यांचा जवानांवर ग्रेनेड हल्ला, एक जवान जखमी

Archana Banage

औरंगाबादेत ‘सारी’चे थैमान; 11 जणांचा मृत्यू

prashant_c

राजनाथ सिंह यांनी लोकसभेत हेलिकॉप्टर दुर्घटनेचा सांगितला घटनाक्रम

Archana Banage