Tarun Bharat

सक्रिय रुग्णसंख्या 1.84 लाखांवर

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

भारतात आतापर्यंत 1 कोटी 12 लाख 62 हजार 707 रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 1 कोटी 09 लाख 20 हजार 046 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. तर अजूनही 1 लाख 84 हजार 598 रुग्ण उपचार घेत आहेत.

देशात मागील 24 तासात 17 हजार 921 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 20 हजार 652 रुग्ण कोरोनामुक्त झाले. 133 रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 58 हजार 063 एवढी आहे. 

देशात आतापर्यंत 22 कोटी 34 लाख 79 हजार 877 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 07 लाख 63 हजार 081 कोरोना चाचण्या मंगळवारी (दि.09) करण्यात आल्या. 

Related Stories

तीन राज्यांचे राज्यपाल बदलले

Archana Banage

भारतीय मल्लांसाठी बल्गेरियात खास सराव शिबीर

Patil_p

मुंबईतील वाॅर्ड पुर्नरचनेवर नाना पटोलेंचा कोर्टात जाण्याचा इशारा

Abhijeet Khandekar

‘ब्रह्मोस’चे युद्धनौकेवरून यशस्वी प्रक्षेपण

Patil_p

उत्तर प्रदेशातील पूरग्रस्त जिल्हय़ांची आदित्यनाथांकडून पाहणी

Patil_p

देशद्रोहाहून मोठा गुन्हा नाही!

Patil_p