Tarun Bharat

सतीश जारकिहोळी बेळगावातून लढणार

Advertisements

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटक कॉंग्रेसने बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सतीश जारकिहोळी यांच्या नावाची शिफारस केली आहे. दरम्यान काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी बुधवारी बेळगाव लोकसभेसाठी सतीश जारकिहोळी आमचे उमेदवार असतील असे जाहीर केले. तसेच काँग्रेसकडून चन्नाराज हत्तीहोळी आणि प्रकाश हुक्केरी यांचेही नावे चर्चेत होती.

दरम्यान भाजपकडून अजून बेळगाव लोकसभेसाठी उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यामुळे भाजप कुणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचे लक्ष असून बेळगाव लोकसभेचा बालेकिल्ला भाजप राखणार का ? हे आता निवडणूक निकालानंतरच कळेल.

Related Stories

राज्य सरकारी कर्मचाऱयांना 10.25 टक्के भत्तावाढ

Amit Kulkarni

कर्नाटकात १५० जागा जिंकण्याचा राहुल गांधींचा निर्धार

Abhijeet Shinde

कर्नाटक: डॉक्टरांनी संप मागे घ्यावा : मंत्री सुधाकर

Abhijeet Shinde

कर्नाटक: मुख्यमंत्री ग्रामपंचायतींशी साधणार संवाद

Abhijeet Shinde

मतपेटी घेऊन जाणाऱ्या बसला अपघात, निवडणूक अधिकाऱ्यांसह २० जखमी

Abhijeet Shinde

डी. के. शिवकुमार यांच्या चौकशीला स्थगिती नाहीच

Rohan_P
error: Content is protected !!