Tarun Bharat

सदाशिवनगर येथील गर्भवती महिलेला कोरोना

Advertisements

बेळगाव / प्रतिनिधी

  प्रसूतीसाठी मुंबईहून बेळगाव येथे माहेरी आलेल्या एका 27 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे गुरूवारी स्पष्ट झाले आहे. सदाशिवनगर येथील 27 वर्षीय गर्भवती महिलेला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

या महिलेचे कुंटुंबिय व संपर्कातील 10 जणांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. राज्य आरोग्य विभागाने गुरूवारी जारी केलेल्या सकाळच्या बुलेटिनमध्ये या संबंधितीची माहिती देण्यात आली असून राज्यातील 22 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आता सदाशिवनगरला निर्बंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्याची शक्यता आहे.

Related Stories

आंबेवाडीतील श्री दत्त जयंती उत्सव होणार साधेपणाने

Omkar B

ढगाळ वातावरणामुळे सुगी हंगामात व्यत्यय

Omkar B

शहापूरमध्ये भाजी विपेत्यांना पोलिसांचा प्रसाद

Patil_p

चांदीपासून बनविली राम मंदिराची प्रतिकृती

Patil_p

दौडमधून साकारतेय नवचैतन्य

Patil_p

अखेर पॅसेंजर रेल्वे सुरू…पण शेडबाळपर्यंतच

Amit Kulkarni
error: Content is protected !!