Tarun Bharat

सपाने निवडणूक आयोगाला पत्र लिहून योगींची केली तक्रार

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

उत्तर प्रदेशात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात टोकाचे राजकीय संघर्ष असल्याने एकमेकांवर टोलेबाजी सुरु आहे. विधानसभेत सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या उत्तरप्रदेशच्या निवडणूकीत भाजप आणि समाजवादी पक्षातील नेत्यांमध्ये चुरस पहायला मिळत आहे. मात्र एकमेकांवर टीक करत असताना आचारसहिंतेनुसार भाषा जपून वापरावी यासाठी समाजवादी पक्षाने भारतीय निवडणूक आयोगाला पत्र लिहले आहे. या पत्रात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना “आदर्श आचारसंहितेनुसार भाषा” वापरण्याच्या सूचना जारी करण्यात याव्या यासाठी विनंती केली आहे. योगी आदित्यनाथ यांनी प्रचारादरम्यान केलेल्या वक्तव्यांबद्दल तक्रारी केल्या आहेत. याशिवाय ते समाजवादी पक्षातील नेत्यांवर गुंड, माफिया, मवाल असल्याची टीका करत आहेत.

विधानसभेत सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या उत्तरप्रदेशच्या निवडणूकीत भाजप आणि समाजवादी पक्षातील नेत्यांमध्ये चुरस पहायला मिळत आहे. मात्र एकमेकांवर टीक करत असताना आचारसहिंतेनुसार भाषा जपून वापरावी यासाठी समाजवादी पक्षाने भारतीय निवडणूक आयोगाला पत्र लिहले आहे. या पत्रात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना “आदर्श आचारसंहितेनुसार भाषा” वापरण्याच्या सूचना जारी करण्यात याव्या यासाठी विनंती केली आहे.

Related Stories

मेरठमध्ये नव्या स्ट्रेनचे आणखी 4 रुग्ण

datta jadhav

असंसदीय शब्दांवरून विरोधकांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

Archana Banage

मुलायमसिंग यादव पंचत्वात विलीन

Patil_p

CM एकनाथ शिंदेंनी शेती क्षेत्रासाठी जाहीर केलेले महत्वाचे निर्णय; जाणून घ्या एका क्लिकवर

Abhijeet Khandekar

शिवसेना फुटीचा सेनेसह आबिटकर, मंडलिकांना फटका

Kalyani Amanagi

गुजरात : अमरेली, राजकोटमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के

Tousif Mujawar
error: Content is protected !!