Tarun Bharat

समर्थनगर येथील माउली ग्रुपतर्फे अन्नधान्य वाटप

Advertisements

बेळगाव : माउली ग्रुप समर्थनगर तिसरी गल्ली येथील युवकांनी कोरोनाच्या कठीण काळात सामाजिक बांधिलकी जपत समाजातील गोरगरीब व गरजूंना अन्नधान्य आणि किराणा साहित्याचे वितरण केले. यावेळी कार्यकर्ते ओमकार हेरेकर, संदीप पाटील, प्रदीप जट्टेवाडकर, विठ्ठल कटारे, ऋषिकेश देसूरकर, अक्षय कोडगेकर, सुधीर जट्टेवाडकर, सार्थक कोलंबसकर, ऋतुराज केसरकर, सागर गेंजी, ज्ञानेश्वर कदम, विष्णू कटारे, विनायक पालटेकर, पवन शिरोडकर, मंजू पालटेकर आदी उपस्थित होते.

Related Stories

ए. एच.मोतीवाला यांचा रत्नशाश्त्री पदवीने सन्मान

Amit Kulkarni

किणयेतील ‘तुकाराम बीज’ सप्ताहाची शताब्दीकडे वाटचाल

Amit Kulkarni

निवडणूक आयोगाच्या नियमांचे पालन करा!

Omkar B

खानापूर तालुक्याला दुसऱया दिवशीही धुवाधार पावसाने झोडपले

Omkar B

निकालात लागलेल्या खटल्यांची मूळकागदपत्रे घेण्याचे आवाहन

Amit Kulkarni

बेळगाव जिह्यात दुचाकी चोरणाऱ्या त्रिकुटाला अटक

Tousif Mujawar
error: Content is protected !!