Tarun Bharat

सर्व प्रलंबित खटले 30 एप्रिलपर्यंत पुढे ढकला : मुंबई उच्च न्यायालय

Advertisements

ऑनलाईन टीम / मुंबई : 

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे न्यायालयातील कर्मचारी वेगवेगळ्या भागात अडकून पडले आहेत. त्यांना कामावर हजर होण्यास विलंब होण्याची शक्यता लक्षात घेऊन सर्व प्रलंबित खटले ३० एप्रिल पर्यंत पुढे ढकलण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.     

  न्यायमूर्ती बी.पी. धर्माधिकारी यांच्या बेंचने हा निर्णय घेतला असून, औरंगाबाद, नागपूर आणि पणजी या सर्व खंडपीठांना हा निर्णय लागू असणार आहे. मात्र, अत्यावश्यक खटले यातून वगळले जाऊ शकतात, असेेेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

Related Stories

लॉक डाऊन संपल्यावर आर्थिक संकट, अर्थव्यवस्थेवर परिणाम : शरद पवार

Rohan_P

बिगर मान्यताप्राप्त मदरशांचे होणार सर्वेक्षण

Amit Kulkarni

मिझोरम सीमेवर आसामने वाढविला बंदोबस्त

Patil_p

ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांचे निधन

Rohan_P

आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी केंद्राच्या नव्या मार्गदर्शक सूचना जारी

datta jadhav

महाविकास आघाडी एकत्र लढणार- बाळासाहेब थोरात

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!