Tarun Bharat

सलग दुसऱया दिवशीही दोनशेचा आकडा पार

रविवारी 230 अहवाल पॉझिरविवारी 230 अहवाल पॉझिटिव्ह, अथणी तालुक्मयात 130 हून अधिक बाधित

प्रतिनिधी

बेळगाव

शनिवारी कोरोना रुग्णसंख्येने बेळगाव जिल्हय़ात द्विशतक गाठले होते. सलग दुसऱया दिवशी रविवारीही जिल्हय़ातील 230 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्य आरोग्य विभागाने जारी केलेल्या हेल्थ बुलेटिनमधील आकडय़ांनुसार ही संख्या 87 असली तरी प्रत्यक्षात 230 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळाली आहे.

थणी तालुक्मयात 130 हून अधिक बाधित

Related Stories

नवहिंदतर्फे दिनदर्शिका प्रकाशन समारंभ उत्साहात

Amit Kulkarni

मंगळवारी ग्राम पंचायतीसाठी 244 अर्ज दाखल

Patil_p

पोतदार, एमक्हीएम, ज्ञान प्रबोधन संघ विजयी

Patil_p

योग्य हमीभावाची जबाबदारी सरकार घेणार का?

Patil_p

मनपाच्या ताफ्यात दाखल होणार 35 नवी कचरावाहु वाहने

Patil_p

वाहन जप्त करण्याचा आदेश देताच दिली नुकसान भरपाई

Patil_p