Tarun Bharat

सलमान खुर्शिद यांच्या घरावर हल्ला

Advertisements

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

हिंदुत्वाची तुलना इस्लाम दहशतवादी संघटनांशी करुन अडचणीत आलेले काँगेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शिद यांच्या नैनिताल येथील घरावर हल्ला झाला आहे. हा हल्ला भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला असा आरोप काँगेसने केला आहे. हल्लेखोरांच्या हातात भाजपचा झेंडा होता आणि ते खुर्शिद यांच्या विरोधात घोषणा देत होते, असे आरोपही करण्यात येत आहेत. त्यांच्या घरावर रविवारी दगडफेक करण्यात आली आणि घराच्या एका भागाला आगही लावण्यात आली. खुर्शिद यांचा पुतळा नैनिताल येथे जाळण्यात आला. आजचे हिंदुत्व राजकीय असून ते आयएसआयएस व बोको हराम या इस्लामी दहशतवादी संघटनांप्रमाणे आहे, असे वादग्रस्त विधान खुर्शिद यांनी त्यांच्या पुस्तकात केले आहे.

Related Stories

3 हजार 860 जण कोरोनामुक्त

Patil_p

पीसी चाको शरद पवारांच्या भेटीला; राष्ट्रवादीत प्रवेशाची शक्यता

datta jadhav

लाई लामांचे 86 व्या वर्षात पदार्पण

Patil_p

कुलगाममध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

Patil_p

बळजबरीने कुणाचं भलं करतात का?

Patil_p

गेल्या आठ वर्षात नरेंद्र मोदींनी केवळ दोन व्यक्तींनाच मोठं केलं; राहुल गांधींचा घणाघात

Abhijeet Shinde
error: Content is protected !!