Tarun Bharat

सलील पारेख यांची इन्फोसिसच्या प्रमुखपदी नियुक्ती

बेंगळूर : प्रतिनिधी

भारतातील दुसरी सर्वात मोठी IT सेवा कंपनी इन्फोसिस लिमिटेड या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि व्यवस्थापकीय संचालक (MD) म्हणून सलील पारेख यांची निवड झाली. ही निवड पाच वर्षांसाठी असेल.

1 मे 2022 रोजी झालेल्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कंपनीच्या नामनिर्देशन आणि पारिश्रमिक समिती (NRC) च्या शिफारशींच्या आधारे बोर्डाने हा निर्णय घेतला आहे. सलील पारेख हे जानेवारी २०१८ पासून इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक असून त्यांची पुनर्नियुक्ती भागधारकांच्या मान्यतेच्या अधीन आहे.

पारेख यांना IT सेवा उद्योगात तीस वर्षांहून अधिक जागतिक अनुभव आहे. एंटरप्राइजेससाठी डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन चालविण्याचा तसेच त्यात बदल घडवून आणण्यात यशस्वी कामगिरी करण्याचा सलील पारेख यांची अनुभव आहे.

Advertisements

Related Stories

उत्तराखंडात मागील 24 तासात ‘या’ वर्षातील सर्वाधिक रुग्णांची नोंद

Rohan_P

कोरोनावर काँग्रेसकडून श्वेतपत्रिका प्रसिद्ध; राहुल गांधी म्हणाले…

Rohan_P

हिमाचल प्रदेशात कोरोना ग्रस्तांचा आकडा 429 वर

Rohan_P

दिल्लीत वीकेंड कर्फ्यू जाहीर

Patil_p

भारतात कोरोनाबाधितांनी ओलांडला 80 लाखांचा टप्पा

Rohan_P

कोरोना : महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 11,813 नव्या रुग्णांची नोंद; 413 मृत्यू

Rohan_P
error: Content is protected !!