Tarun Bharat

सहकारी बँका आता रिझर्व्ह बँकेच्या देखरेखीखाली

Advertisements

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

देशभरातील सहकारी बँकांना रिझर्व्ह बँकेच्या देखरेखीखाली आणण्यासाठी बँकिंग रेग्युलेशन ॲक्टमध्ये दुरुस्ती करणारे विधेयक आज लोकसभेत मंजूर झाले.

बँकिंग रेग्युलेशन ॲक्टमधील बदलामुळे सरकारी आणि खासगी बँकांप्रमाणेच देशातील एकूण 1540 सहकारी बँका रिझर्व्ह बँकेच्या देखरेखीखाली काम करतील. या 1540 बँकांमध्ये देशात 1482 शहरी सहकारी बँका आणि 58 मल्टी-स्टेट को ऑपरेटिव्ह बँकांचा समावेश आहे.

कोणतीही सहकारी बँक दिवाळखोरीत निघाली तर ठेवीदारांची बँकेत जमा असलेली पाच लाखांपर्यंतची ठेव सुरक्षित असेेेल. फेब्रुवारीत अर्थसंकल्प मांडताना वित्तमंत्र्यांनी याबाबतची घोषणा केली होती. त्यामुळे सहकारी बँका रिझर्व्ह बँकेच्या देखरेखीखाली येणार हे ग्राहक हिताचे आहे.

Related Stories

दिल्लीत दिवसभरात 12,481 नवे कोरोना रुग्ण

Rohan_P

जगभरात 24 तासात वाढले 6.13 लाख रुग्ण

datta jadhav

रथोत्सव मिरवणुकीवेळी वीजेच्या धक्क्याने 11 ठार

Patil_p

केंद्राकडून देशात बहु-शाखीय उच्च स्तरीय केंद्रीय पथके तैनात

Abhijeet Shinde

अपयशातून उघडते संधींचे महाद्वार

Patil_p

फारुख अब्दुल्लांची ईडीकडून चौकशी

Patil_p
error: Content is protected !!