Tarun Bharat

सांगलीत आघाडी सरकारचा निषेध

Advertisements

प्रतिनिधी / सांगली

पत्रकार अर्णव गोस्वामी यांना बेकायदेशीर पणे अटक केल्याच्या निषेधार्थ बुधवारी सांगली येथे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे सरकारचा निषेध करण्यात आला.

यावेळी जिल्हाध्यक्ष दीपक बाबा शिंदे, सरचिटणीस केदार खाडिलकर, दीपक माने, महिला अध्यक्ष स्वाती शिंदे, नगरसेवक पांडुरंग कोरे, संदीप आवटी, . सुबराव मद्रासी, भारती दिगडे, अश्रफ वांकर, चेतन माडगुळकर, शीतल कर्वे, धनेश कातगडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

वारणा धरणातून विसर्ग कमी

Archana Banage

सांगली : जीएसटी भरणा न केल्यास दंडाची कारवाई – सहायक आयुक्त किशोर गोहिल

Archana Banage

सांगली : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला भिलवडीत केराची टोपली

Archana Banage

मिरजेत खासगी सावकारांकडून धान्य व्यापाऱ्याचा छळ

Archana Banage

महानगरपालिके मार्फत 1301 पैकी 139 बेघरांना घरकुल देण्याच्या अंमलबजावणीस सुरुवात

Archana Banage

सांगली : जिल्हाधिकाऱ्यांच्या ‘डोस’ नंतर मनपा प्रशासन रस्त्यावर

Archana Banage
error: Content is protected !!