Tarun Bharat

सांगलीत कोरोनाचा 10 वा बळी, नवे चार रुग्ण

Advertisements

प्रतिनिधी/सांगली

सांगली जिल्ह्यात कोरोनाचा 10 वा बळी गेला आहे. मिरज तालुक्यातील मालगाव येथील 72 वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर, आज सोमवारी जिल्ह्यात नवे चार रुग्ण वाढले त्यामुळे एकूण रुग्ण संख्या 298 झाली आहे. तर 14 जण कोरोनामुक्त झाले आहेत. उपचारातील रुग्ण संख्या 91 आहे.

उपचारातील रुग्ण पैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. नवीन रुग्ण कडेगाव तालुक्यातील अमरापुर येथे दोन तर शिराळा तालुक्यातील निगडी येथे दोन वाढले आहेत. आज 14 जण कोरोना मुक्त झाले. त्यामध्ये शिराळा तालुक्यातील मणदूर येथील सहा व्यक्तींच्या समावेश आहे.जत, भिकवडी, निंबवडे, गळवेवाडी, बुधगाव,सोनी, वांगी आणि माळेवाडी येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.

Related Stories

अमरनाथ यात्रेवरील हल्ल्याचा कट उधळला, 2 दहशतवाद्यांना अटक

datta jadhav

लष्कर-ए-तैयबाच्या चार संशयित दहशतवाद्यांना श्रीनगरमध्ये अटक

Abhijeet Khandekar

भाजप खासदाराच्या सुनेवर अत्याचार; राष्ट्रवादीच्या महिला नेत्याने ट्वीट केला व्हिडीओ

Archana Banage

…तर आम्ही तीन महिन्यात लसीकरण पूर्ण करु : अरविंद केजरीवाल

Tousif Mujawar

जिल्हाबंदी आदेशाचा भंग करणाऱया तिघांवर गुन्हा

Patil_p

मुख्यमंत्री शिंदेंनी टाळली छत्रपती संभाजीराजेंची भेट

Archana Banage
error: Content is protected !!