Tarun Bharat

सांगलीत मान्सूनपूर्व पावसाच्या सरी

प्रतिनिधी / सांगली

केरळमध्ये कोणत्या क्षणी मान्सून दाखल होण्याची वार्ता असतानाच बुधवारी सांगली शहर परिसरात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली. सायंकाळी साडेपाच ते सव्वा सहा यावेळी झालेल्या पावसाने हवेत काहीसा गारवा निर्माण झाला.

बुधवारी दिवसभर सांगलीत प्रचंड उकाडा जाणवत होता. अर्धा ते पाऊण तास झालेल्या पावसाने लोकांना काहीसा दिलासा मिळाला. सांगली शहराबरोबरच आसपासच्या उपनगरांमध्ये आणि विस्तारित भागातही पाऊस झाल्याचे सांगण्यात आले.

Related Stories

सांगली : बागणी येथे डॉ. सरोजिनी बाबर यांची जयंती साजरी

Archana Banage

वड्डी गावच्या 15 एकर शेतात शिरले ड्रेनेजचे पाणी

Archana Banage

‘तरुणाईसाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर’ ग्रंथाचे मंगळवारी सांगलीत प्रकाशन

Archana Banage

मिरजेत अडीच किलो गांजा जप्त, एकास अटक

Archana Banage

सांगली : लक्षणे नसणाऱ्या रुग्णांवर घरीच उपचार शक्य

Archana Banage

‘कौन बनेगा करोडपती’ मध्ये भोंदूगिरी; अंनिसचा भांडाफोडचा दावा

Abhijeet Khandekar