Tarun Bharat

सांगलीत लॉकडाऊनचा कडक अंमल

प्रतिनिधी / सांगली

सांगलीत शहरात व जिल्ह्यात कोरोनाची भयप्रद आकडेवारी लक्षात घेवून लॉकडाऊन व संचारबंदीची कडक अंमलबजावणी सुरु केली आहे. जिल्हा पोलीस प्रमुख दिक्षित गेडाम स्वतः मैदानात उतरले आहेत. शहरात शुकशुकाट आहे.

जिल्ह्यात बुधवारी 1873 जणांना लागण व 44 जणांचे कोरोना बळी गेलेत. ही स्थिती रोज वाढत आहे. या पाश्वभूमीवर पोलीस व प्रशासन अॅक्शन मोडवर आहे. सकाळी फिरायला जाण्याचा प्रयत्न करणार्‍यांपासून गळ्यात मास्क बांधून सुसाट असणार्‍या बेजबाबदार नागरिकांना शिक्षा त्याचबरोबर दंड करायला पोलिसांनी कायद्याचा हातोडा उचलला आहे. शहरात आज ठिकठिकाणी शुकशुकाट आहे. सांगलीच्या मध्यवर्ती बसस्थानकात तर चिटपाखरूही नाहीय. पालकमंत्र्यानी जीवनावष्यक वस्तूंपेक्षा जीव महत्त्वाचा, घर सोडू नका, असे अवाहन केले आहे.

Related Stories

सांगलीच्या ‘सुकेशिनी’ची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

datta jadhav

म्हैसाळ महाविद्यालयास यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अभ्यासकेंद्राची मान्यता

Archana Banage

गोसावी बरोबरच्या फोटोमुळे समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ

Archana Banage

सांगली : स्वार्थी राजकारण्यांनी शेतकरी आंदोलन भडकविले

Archana Banage

पाक, चीन युध्दातील सैनिक पांडुरंग झांबरे यांचे निधन

Archana Banage

सांगली : ‘सिनर्जी’मुळे वैद्यकीय पंढरीला ‘एनर्जी’ – जयंत पाटील

Archana Banage