Tarun Bharat

सांगलीमध्ये “वास्तुरहस्य” वेब सिरीजचे चित्रीकरण

प्रसिद्ध हिंदी कलाकारांच्या सोबत स्थानिक कलाकारांचा सहभाग

प्रतिनिधी / सांगली

कोरोनामुळे थांबलेल्या चित्रपट क्षेत्रास नवी ऊर्जा मिळत असताना सांगली, मिरज परिसरात प्रसिद्ध हिंदी आणि मराठी भाषेत असलेली
वास्तु रहस्य या वेब सिरीजचे चित्रीकरण होत आहे.

ओम रुद्र फिल्म्स अँड प्रोडक्शन च्या मध्यमातून ओंकार आनंदा चव्हाण हे निर्मिती क्षेत्रात पदार्पण करीत आहेत. या सिरीजचे दिग्दर्शक प्रदीप मेस्त्री, कॅमेरामन समीर अठले, कार्यकारी निर्माता महेश चाबुकस्वार, क्रिएटीव्ह हेड सुमित साळुंखे आहेत.

यामध्ये कलाकार समीर धर्माधिकारी, कमलेश सावंत, कश्यप परूळेकर, तितीक्षा तावडे, पल्लवी पाटील, निथा शेट्टी, वरद चव्हाण ,संध्या कुटे, संदीप जुवाटकर याच बरोबर सांगलीतील अनेक स्थानिक कलाकार दिसणार आहेत.

Related Stories

युनिसेफच्या मोहिमेत मानुषी छिल्लर सामील

Patil_p

रजनीकांत यांचा हटके विक्रम…

Patil_p

कुपवाड-एमआयडीसीत बंद गोडावूनमध्ये प्रेमी युगुलाची गळफासाने आत्महत्या : युवती अल्पवयीन

Abhijeet Khandekar

सांगली : तासगाव खून प्रकरण : पाच जणांना अटक, एक पसार

Archana Banage

गुडन्यूज : विराट – अनुष्काला कन्यारत्न!

Tousif Mujawar

‘रुद्र : द एज ऑफ डार्कनेस’चा ट्रेलर सादर

Patil_p