Tarun Bharat

सांगली : अज्ञातांकडून ऊसाचे वाहन पेटवण्याचा प्रयत्न

पलूस / प्रतिनिधी

येथीत आंधळी फाटयाजवळ गुरुवारी रात्री ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीचे चाक अ ज्ञातांनी पेटवून देण्याचा प्रयत्न केला. याबाबत शेतकरी संघटनेशी विचारणा केली असता शेतकरी संघटनेच्या कार्यकत्यांनी हे कृत्य केले नसून काही शेतकरीच घराबाहेर पडून या गोष्टी करत असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

ऊसाला हमीभावा मिळवा, एकरक्कमी ऊसाची रक्कम शेतकऱ्यांना मिळावी अशी मागणी स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. मात्र रस्त्यावर सुरू असलेल्या आंदोलनास त्यांनी दुजोरा दिला आहे. शेतकरी स्वतःहून बाहेर पडून आंदोलन करीत असल्याचे मत स्वानीमानी शेतकरी संघटनेचे संदीप राजोबा यांनी व्यक्त केले. गुरुवारी रात्री एका कारखान्याकडे ऊस वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टर अडवून काठी अज्ञात व्यक्तींनी ट्रॅक्टरट्रॉलीचे चाक पेटवून देण्याचा प्रयत्न केला याचे फोटो काढून सोशल मिडियावर व्हायरल केले याबाबत शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना तसेच पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी अशा भ्याड कृत्याला नकार दिला आहे.

Related Stories

राष्ट्रवादीची वाढती ताकद भाजपला खुपत आहे

Archana Banage

Sangli : कुपवाड एमआयडीसीत बंद कारखाना फोडला

Abhijeet Khandekar

मिनाक्षीताई महाडिक यांचे सरपंच पद रद्द करु पाहणाऱ्यांना चपराक

Archana Banage

सांगली : कर्नाटकातील महिलेचा येळवीत मृत्यू

Archana Banage

कृष्णा नदीच्या दुषित पाण्याचा मुद्द्यावरून जयंत पाटलांनी विधानसभेत वेधले लक्ष

Archana Banage

सांगली : अहमदाबादवरून साळशिंगेत आलेली महिला कोरोना पॉझिटिव्ह

Archana Banage