Tarun Bharat

सांगली : आयटीआयचे 47 प्रशिक्षणार्थी गुजरात येथील प्लॅन्टसाठी रवाना

Advertisements

प्रतिनिधी  / सांगली

आयटीआय सांगली येथील 47 प्रशिक्षणार्थी सुझुकी मोटर्स, हंसलपूर गुजरात येथील प्लॅन्टसाठी एकत्रित रवाना झाले. संस्थेचे प्राचार्य यतीन पारगांवकर यांनी गाडीला हिरवा झेंडा दाखवला.  

मागील महिन्यात सुझुकी मोटर्स गुजरातसाठी मुलांच्या परिसर मुलाखती घेण्यात आलेल्या होत्या. त्यात सांगली जिल्ह्यातील आयटीआयमधून प्रशिक्षण पूर्ण केलेले सुमारे 122 प्रशिक्षणार्थी निवडले गेले होते. राहण्या खाण्याच्या मोफत व्यवस्थेसह निवड झालेल्या सर्व उमेदवारांना आमच्या कंपनीत उज्वल भवितव्य असेल अशी माहिती कंपनीचे प्रतिनिधी ठाकूर यांनी दिली. कंपनीने दिलेल्या आश्वासनानुसार आज मुलांना नेण्यासाठी सुझुकी मोटर्स कंपनीकडून बस पाठविण्यात आलेली होती. या भरती मेळाव्यासाठी सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार सदाशिव पाटील आणि उपप्राचार्य वसंत घागरे यांचे सहकार्य लाभले.

Related Stories

बाबरी निकालाचे आमदार सुधीर गाडगीळांनी केले स्वागत

Archana Banage

आ. मानसिंगराव नाईक यांच्या चिरंजीवाच्या लग्नास खा. शरद पवारांची उपस्थिती

Archana Banage

जिल्ह्याच्या ४४३ कोटींच्या प्रारुप आराखड्याला मंजुरी

Archana Banage

सांगली : नेत्रदान चळवळीसाठी समाजातील सर्व घटकांनी पुढे येणे गरजेचे : जिल्हा शल्य चिकित्सक

Archana Banage

‘वारणा’च्या सर्वोत्कृष्ट पुरस्काराने युवराज निकम सन्मानित

Archana Banage

अंतिम वर्षाची परिक्षा असणार बहुपर्यायी स्वरुपाची

Archana Banage
error: Content is protected !!