Tarun Bharat

सांगली : आ.अरुण लाड यांचा एक कोटींचा निधी वैद्यकीय सुविधेसाठी

पाचही जिल्ह्यात व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन कॉन्स्टट्रेटरचा पूरवठा करणार

प्रतिनिधी / कुंडल

पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार अरुण लाड यांनी स्वीय निधीतून सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यातील सरकारी दवाखान्यात एक कोटी रुपयांचे ऑक्सिजन कॉन्सनस्ट्रेटर आणि व्हेंटिलेटर उपलब्ध करणेसाठी एक कोटी निधी दिला आहे.

कोणताही रुग्ण उपचाराआभावी दगावू नये ,यासाठी सर्व बाबींचा आढावा घेऊन लाड यांनी शल्य चिकित्सकांशी चर्चा करून ही उपकरणे उपलब्ध करुन देत आहेत.आपल्या स्वीय निधीतील एक कोटी निधी केवळ वैद्यकीय सुविधेसाठी देणारे लाड हे.पहिलेच आमदार आहेत.

Related Stories

सांगली : सिंगल फेज, बंद ट्रान्सफार्मरने शेतीचे नुकसान, महावितरणच्या कारभारावर शेतकऱ्यांतुन संताप

Archana Banage

महाराष्ट्रात भाजपकडून सुडाचे राजकारण – मंत्री जयंत पाटील

Abhijeet Khandekar

Sangli; जिल्ह्यात सरासरी 18.7 मि. मी. पाऊस; सर्वाधिक शिराळा तालुक्यात

Abhijeet Khandekar

कोरोनाबाबत अनाठायी भिती आणि बेफिकीरी दोन्हीही धोकादायक डॉ. विश्वनाथ पाटील यांचे मत

Tousif Mujawar

भिलवडी परिसरात कोरोनाचे थैमान सुरुच,सरपंचांचे मात्र दुर्लक्ष

Archana Banage

Sangli; एक हजारांची लाच स्विकरताना आरोग्य अधिकारी लाचलुचतच्या जाळ्यात

Abhijeet Khandekar