Tarun Bharat

सांगली : कवठेमहांकाळ तालुक्यात 30.4 मि. मी. पाऊस

प्रतिनिधी / सांगली

सांगली जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 13.6 मि. मी. पावसाची नोंद झाली असून कवठेमहांकाळ तालुक्यात 30.4 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 22.4 (97.2), जत 4.9 (107.1), खानापूर-विटा 14.7 (34.1), वाळवा-इस्लामपूर 11.8 (57.9), तासगाव 14 (84.7), शिराळा 11.9 (93.6), आटपाडी 3.9 (57.2), कवठेमहांकाळ 30.4 (80.7), पलूस 10.7 (91.6), कडेगाव 10.9 (65.8)

Related Stories

सांगली : झरेसह ९ गावात संचारबंदी; जिल्हाधिकाऱ्यांकडून कलम १४४ लागू

Archana Banage

सराईत गुन्हेगार रवि खोत पोलीसांकडून स्थानबध्द

Archana Banage

Sangli Breaking; म्हैसाळमधील ९ जणांची आत्महत्या नव्हे तर….हत्याकांड!

Abhijeet Khandekar

Sangli : बनावट विवाह नोंदी आधारे वारसा नोंद; शासनाची फसवणूक

Abhijeet Khandekar

सांगली : लष्कर अधिकाऱ्याच्या पत्नीला पाच लाखाचा गंडा

Archana Banage

`अपेक्स’ प्रकरणी आयुक्तांनी खुलासा करावा

Archana Banage