Tarun Bharat

सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिह्यातील खासदारांशी महाव्यवस्थापकांनी साधला संवाद

प्रतिनिधी / मिरज

मध्य रेल्वेच्या पुणे आणि सोलापूर विभागात भविष्यात पायाभुत सुविधा उपलब्ध करण्यासह प्रवाशांसाठी नव्या योजनांची अंमलबजावणी करावी, अशी मागणी पश्चिम महाराष्ट्रातील खासदारांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी यांच्याकडे केली. महाव्यवस्थापक लाहोटी आणि पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर आणि पुणे जिह्यातील खासदारांनी ऑनलाईन बैठक घेऊन विचारमंथन केले.

26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला महाव्यवस्थापक लाहोटी यांनी खासदारांशी वेबिनारद्वारे संवाद साधला. यावेळी पुणे जिह्यातून गिरीश बापट, रणजितसिंग नाईक निंबाळकर, सांगलीतून संजयकाका पाटील, श्रीरंग आफ्पा बारणे, हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने, डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी, ओमप्रकाश भूपालसिंग ऊर्फ पवन राजे निंबाळकर, सुधाकर तुकाराम श्रंगारे व डॉ. उमेश जाधव आदी खासदारांनी वेबिनारच्या माध्यमातून महाव्यवस्थांपकांशी चर्चा केली.

Related Stories

शालेय स्तरावरावर जातीचा दाखला मिळण्यासाठी कालावधी वाढवून द्या…

Abhijeet Khandekar

चिंताजनक! : पंजाबमध्ये 81 टक्के सॅम्पलमध्ये आढळला ब्रिटनचा स्ट्रेन

datta jadhav

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साधला वाराणसीकरांशी संवाद; म्हणाले…

Tousif Mujawar

सांगली : तिकोंडीत गॅस सिलेंडरचा स्फोट; लाखोंचे नुकसान

Archana Banage

संपर्कात असलेल्या आमदारांची नावे जाहीर करून दाखवा, एकनाथ शिंदेचा ठाकरे,राऊतांना इशारा

Rahul Gadkar

तासगावात आज पुन्हा कोरोनाने एकाचा बळी

Archana Banage