Tarun Bharat

सांगली : खत दरवाढ निषेधार्थ राष्ट्रवादी राज्यभर आंदोलन करेल : जयंत पाटील

Advertisements

प्रतिनिधी / इस्लामपूर

केंद्रातील भाजपा सरकारने पेट्रोल दरवाढी पाठोपाठ खतांच्या किमती भरमसाठ वाढवल्या आहेत. ही बाब निषेधार्ह असून महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या प्रश्नी आंदोलन हातात घेईल व ते सर्व जिल्ह्यात होईल,असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिला.

ते पुढे म्हणाले, भारतात पेट्रोलच्या किंमती झपाट्याने वाढत आहे. आज केंद्र सरकारने दुसरा धक्का दिला.खतांच्या किंमतीत भरमसाठ वाढ केली. १०:२६:२६, डीएपी यासह अन्य खतांच्या किमती वाढल्या.महागाईने लोकांचे विशेषतः शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. केंद्रातील भाजपा सरकारचा आम्ही निषेध करतो.महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस याप्रश्नी आंदोलन हातात घेईल.

Related Stories

कंटेनमेंट झोन बाहेरील व्यायामशाळांना सुरू करण्यास जिल्हा प्रशासनाची परवानगी

Abhijeet Shinde

प्रचार सोडून उमेदवार धावला अपघातग्रस्ताच्या मदतीला

Abhijeet Shinde

मिरजेत गांजा जप्त, एकास अटक

Abhijeet Shinde

शहीद रोमित चव्हाण यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळणार – जिल्हाधिकारी

Sumit Tambekar

वारकरी संघाच्यावतीने आमदार अरुण लाड यांचा सत्कार

Abhijeet Shinde

सांगली : तासगाव शहरात पुन्हा रूग्ण वाढले

Abhijeet Shinde
error: Content is protected !!