Tarun Bharat

सांगली : जिल्हा प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याच्या पालकमंत्र्यांच्या सुचना

Advertisements

इस्लामपूर / प्रतिनिधी

सांगली जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. आज वाळवा गावातील द्राक्ष बागायतदार यांची भेट घेऊन नुकसान झालेल्या बागांची पाहणी जलसंपदा व पालकमंत्री जयंत पाटील यांनी केली.

यावेळी पाटील म्हणाले , सांगली जिल्ह्यातील अनेक द्राक्षबागा अवकाळी पावसामुळे उद्ध्वस्त झालेल्या आहेत. शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासनास यापूर्वीच दिलेल्या आहेत. शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही दिली.

Related Stories

सांगली मनपा : आघाडीत बिघाडी; भाजपही ताकदीने मैदानात

Sumit Tambekar

उद्योगाला चालना देण्यासाठी पॅसेंजर गाडय़ा सुरू करा

Abhijeet Shinde

बातमी का छापली नाही, म्हणून तरुण भारतचे पत्रकार नाना गडदे यांना मारहाण

Sumit Tambekar

कुपवाडमध्ये कारची काच फोडून बॅग पळवली

Sumit Tambekar

महापुराच्या सामन्यासाठी गावनिहाय आराखडा तयार : पालकमंत्री जयंत पाटील

Abhijeet Shinde

Sangli; गणेश आगमनापूर्वी रस्ते खड्डेमुक्त होणार : महापौर आणि आयुक्तांनी दिले प्रशासनाला आदेश

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!