Tarun Bharat

सांगली : जिल्हा बँकेची उद्या मतमोजणी

सांगली / प्रतिनिधी

जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी 23 रोजी होणार आहे. मिरजमध्ये सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला प्रारंभ होईल. दुपारी साडेबारा ते एक वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. निवडणुकीत विकास महाआघाडीच्या तीन जागा यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्या आहेत. उर्वरित 18 जागासाठी महाआघाडी विरुद्ध भाजप अशी जोरदार लढत झाली आहे. बँकेसाठी 85.31 टक्के मतदान झाले असून मतदारांनी कुणाला कौल दिला आहे हे उद्या स्पष्ट होणार आहे.

Related Stories

अतिरिक्त सीईओ आणि सदस्य आमने-सामने

Archana Banage

आष्टा शहरावर आता ड्रोनची नजर, विनाकारण फिरणाऱ्यावर वाँच

Archana Banage

Sangli : सांगलीत 10 घरफोडींचा छडा; अट्टल चोरट्यांकडून 14 लाखांचा मुद्देमाल जप्त

Abhijeet Khandekar

कसबे डिग्रज पुरग्रस्त व्यावसायिकांचे ग्रामपंचायत समोर ठिय्या आंदोलन

Archana Banage

सांगली : खा. संजयकाका पाटील यांची दिघंची प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट

Archana Banage

खा.संजयकाका आणि आ. पडळकर यांच्यात मनोमिलन!

Abhijeet Khandekar