Tarun Bharat

सांगली जिल्ह्यात आज मध्यरात्रीपासून लॉकडाऊन, काय सुरु/बंद पहा

Advertisements

प्रतिनिधी/सांगली

सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता लोकप्रतिनिधीच्या चर्चेनंतर पालकमंत्री जयंत पाटील यांनी पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. यानंतर प्रशासनाने लॉकडाऊन करण्याचे जाहीर केले. आज बुधवार (दि.22) मध्यरात्री पासून 30 जुलैपर्यंत लॉकडाऊन करण्यात येणार आहे. यावेळेत जिल्ह्यात काय सुरू आणि काय बंद राहणार हे पाहूयात.

हे सुरु राहणार👇👇👇

माणसांचे आणि जनावरांचे दवाखाने, मेडिकल, बँका, एटीएम, रक्तपेढ्या दूध गॅस वर्तमानपत्रे वितरण, न्यायालये, कोविड योध्यांना सेवा देणारे हॉटेल, लॉज सुरू राहणार इ कॉमर्स माध्यमातून वस्तू वितरण अाणि कुरिअर सेवा सुरु राहणार

ग्रामीण भागातील जनतेला जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी अाणि बाहेरून ग्रामीण भागात येण्यासाठी परवानगी. सर्व उद्योग सुरु राहणार, कामगारांचे परवाने उद्योग केंद्र आणि पोलीस देणार

हे बंद👇👇👇

किराणा भाजीपाला सह सर्व दुकाने आणि बाजारपेठा बंद, हॉटेल, बार, वाईन शॉप,लॉज बंद राहणार. प्रार्थनास्थळे, मार्केट कमिटी़, कृषी सेवा केंद्रे, सलूनही बंद, शाळा कॉलेज क्रीडांगणे व्यायामशाळा, चित्रपटगृह बंद, एस टी वाहतूक बंद अाणि सर्व प्रकारची प्रवासी वाहतूक बंद. लग्न, मुंज, साखरपुडा वगैरे समारंभावर ही बंदी

Related Stories

पंतप्रधान हिटलरच्या मार्गाने गेल्य़ास…कॉंग्रेस नेत्याचे वादग्रस्त विधान

Abhijeet Khandekar

सांगली : विधानपरिषद पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी उद्या मतदान

Abhijeet Shinde

दिलासादायक! महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.66%

Rohan_P

मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकवण्यात महाराष्ट्र सरकारला अपयश – आशिष शेलार

Abhijeet Shinde

सांगली : कोणतीच रेल्वे कायमस्वरूपी रद्द नाही, अफवा पसरविणाऱ्यांवर होणार कारवाई

Abhijeet Shinde

चांगले काम करीत असताना गुन्हा दाखल झाला तरी चालेल

Abhijeet Shinde
error: Content is protected !!