Tarun Bharat

सांगली : तासगाव तालुक्यात 28 नवे कोरोना रुग्ण

तासगाव शहरात सलग दुसऱ्या दिवशीही एकच रुग्ण

प्रतिनिधी/तासगाव

तासगाव शहरासह तालुक्यात बुधवारी 17 गावात 28 जणांना कोरोना ची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तालुक्यात 156 दिवसात कोरोना बाधित रूग्णाची संख्या 2734 झाली आहे.

तालुक्यातील बुधवारचे रूग्ण असे…

लिंब-2, सावळज-4, हातनूर-3, आळते-4, तुरची- 2, तसेच तासगाव, वडगाव, कवठेएकंद, बस्तवडे, बोरगांव, आरवडे, गोटेवाडी, मणेराजुरी, वायफळे, गौरगाव, यमगरवाडी, हातनोली येथे प्रत्येकी एक असे एकूण 28 रूग्ण सापडले आहेत.

तासगाव शहरात बुधवारी सलग दुसऱ्या दिवशीही एकच रुग्ण असे दिलासादायक चित्र पाहावयास मिळाले आहे.तर तालुक्यात ही यापूर्वी पेक्षा रूग्णांची संख्या कमी झाली आहे.

Related Stories

गोपीनाथ मुंडे यांना सांगलीत अभिवादन

Archana Banage

मंत्र्यांना जाब विचारायला शेतकरी उद्यापासून मैदानात, २५ ला चक्काजाम – राजू शेट्टी

Abhijeet Khandekar

छोटा टेम्पो-बोअरवेल ट्रकच्या धडकेत ३ ठार

Archana Banage

जत तालुक्यातील दरीबडची येथे जावयाने केला सासऱ्याचा खून

Archana Banage

सांगली : मिरजेत साडेतीन लाखांचा सुगंधी तंबाखू, गुटखा जप्त

Archana Banage

सांगली : बेडग येथे पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला २० जणांना चावा

Archana Banage