Tarun Bharat

सांगली : तासगाव धामणी येथील वृद्धेच्या खूनाचा उलगडा

प्रतिनिधी / सांगली

तासगाव तालुक्यातील धामणी गावातील वृद्धेच्या खून प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरोडा टाकणारे हे तीघे ही सराईत गुन्हेगार आहेत. अटक केलेल्यात सुनील विठ्ठल तडसरे याच्यावर यापूर्वी 42 गुन्हे दाखल आहेत. जीवन नामदेव कांबळे याच्या वर 25 गुन्हे दाखल आहेत. तर रवींद्र सुर्वे याच्या वर 4 गुन्हे दाखल आहेत.

या तिघांनी 22 जुलै रोजी सांयकाळी या वृद्धेच्या खुन करून तिच्या अंगावरील तीन लाखाचे सोने पळवले होते. कोणताही पुरावा नसताना पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणला आहे. मोबाईल चार्जरवर लागलेल्या रक्ताच्या डागा वरून या खुनाचा उलगडा झाला आहे.

Related Stories

सांगली जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन

Archana Banage

विहिरीत पडलेल्या नातवाला वाचवताना आजोबाचाही दुर्दैवी मृत्यू ; जत तालुक्यातील रेवनाळातील घटना

Archana Banage

सांगली युवक काँग्रेसच्यावतीने बेरोजगार दिन जाहीर करत आंदोलन

Archana Banage

सांगली : मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी ३१ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ

Archana Banage

Sangli: लम्पीस्कीनच्या आजारामुळे जनावर बझार संकटात; कोट्यावधीची उलाढाल ठप्प

Abhijeet Khandekar

वीज बिल : नाकर्त्या ऊर्जा मंत्र्यांनी राजीनामा द्यावा

Archana Banage