Tarun Bharat

सांगली : ‘तो’ चाकू हल्ला मोबाईल चॅटींगच्या वादातूनच

पत्नीशी केलेले चॅटींग व्हायरल करण्याची धमकी


प्रतिनिधी / मिरज

महात्मा गांधी चौकात शनिवारी रात्री विल्सन रविंद्र गायकवाड याच्यावर चाकूने झालेला खुनी हल्ला हा मोबाईलमधील चॅटींगवरुनच झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जखमी विल्सन यांच्या पत्नीशी सांगलीतील शकिल मुल्ला याने इन्स्टाग्रामवरुन मैत्रि करुन चॅटींग करत.
ते सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी दिली होती.

याचा जाब विल्सन याने विचारल्याने वाद होऊन हा खुनीहल्ला झाल्याचे महात्मा गांधी चौकी पोलिसात नोंद झाले आहे. शकील मुल्ला याला अटक करण्यात आली असून, त्याचा साथीदार फरार आहे.

Related Stories

वाळवा तालुक्यात ३६ जणांना कोरोनाची बाधा

Archana Banage

सांगली : उपमहापौरांसह भाजपचे नऊ नगरसेवक गायब

Archana Banage

सांगली : चोरीच्या १६ मोटर सायकली जप्त, एकास अटक

Archana Banage

आमदार गोपीचंद पडळकर कोरोना पॉझिटिव्ह

Archana Banage

डॉ.सांगरूळकर हॉस्पिटल प्रकरणी चार आरोपींना अटक

Archana Banage

Sangli; पृथ्वीराज देशमुख, सत्यजीत देशमुख, सदाभाऊ खोत यांची नावे चर्चेत

Abhijeet Khandekar