Tarun Bharat

सांगली : दिघंची महामार्गावरील उपोषण मागे

दिघंची / वार्ताहर

रस्त्याची उंची कमी करा या मागणीसाठी सुरू असलेले दिघंची येथील उपोषण मागे घेण्यात आले. आमदार अनिल बाबर यांच्यासहित तानाजीराव पाटील यांनी आंदोलक व बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्याशी चर्चा करून तोडगा काढल्याने उपोषण मागे घेण्यात आले.

महेश साळी यांच्यासह नागरिकांनी महामार्गाची उंची कमी करा उंच झालेल्या रस्त्यामुळे सांडपाण्याचा प्रश्न निर्माण होण्या चा धोका असल्याने रस्त्याची उंची कमी करा या मागणीसाठी सोमवारी उपोषण सुरू केले होते सदर ठिकाणी आमदार अनिल भाऊ बाबर आटपाडीचे नेते तानाजीराव पाटील दिघंची चे सरपंच अमोल मोरे यांनी उपोषण स्थळी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली. यावेळी अधिकारी व आंदोलन यांच्या चर्चेने योग्य तोडगा काढून उपोषण मागे घेण्यात आले.

Related Stories

वारणा धरणात १२.५७ टी.एम.सी. पाणीसाठा

Archana Banage

कुस्तीगीर परिषदेचा वाद अखेर मिटला; बाळासाहेब लांडगेंचा राजीनामा

datta jadhav

…तर माझ्यावर केसेस दाखल करा; अजित पवारांचे फडणवीसांना आव्हान

datta jadhav

जितेंद्र आव्हाडांकडून रक्तदान करण्याचे आवाहन

Archana Banage

राज्य अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत साताऱयाला 12 पदके

Patil_p

मानसिक समुपदेशनासाठी अंनिसची हेल्पलाईन

tarunbharat