Tarun Bharat

सांगली : पूरग्रस्तांच्या पंचनाम्यावर शिक्का देण्यास टाळाटाळ

ढवळी ग्रामस्थांची पोलीस पाटलांविरोधात जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार

प्रतिनिधी / मिरज

जुलै महिन्यात कृष्णा नदीला आलेल्या महापुरात तालुक्यातील ढवळी गावातील शेकडो घरे पाण्याखाली गेल्याने जनावरे आणि नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले. महापुरामुळे काही घरांची पडझड झाली असून जनावरेही मरण पावली आहेत. महसूल विभागाकडून पूरग्रस्तांच्या घरांची व मेलेल्या जनावरांचा पंचनामा करण्यात आला असून, या पंचनाम यावर पोलीस पाटलांकडून सही शिक्का देण्यास टाळाटाळ होत असल्याची तक्रार ढवळी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. पूरग्रस्तांना मदतीपासून वंचित ठेवणाऱ्या पोलीस पाटलांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

Related Stories

कोल्हापूर-सातारा पॅसेंजर मंगळवारपासून सुरू

Archana Banage

कुपवाडच्या आठवडा बाजारात मोबाईल चोरट्यांचा धुमाकूळ

Archana Banage

तासगावमधील अपघातात दोन ठार; दोन जखमी

Abhijeet Khandekar

कर्ण मॅरेथॉन स्पर्धेचे ३० जानेवारीला आयोजन

Archana Banage

Sangli : पलूस येथे भरदिवसा घरफोडी; दीड लाखाचा मुद्देमाल लंपास

Abhijeet Khandekar

कुपवाड एमआयडीसीत २० हजाराचा बेकायदा दारुसाठा जप्त: दोघांना अटक

Archana Banage