Tarun Bharat

सांगली : बागणी येथे डॉ. सरोजिनी बाबर यांची जयंती साजरी

वार्ताहर / बागणी

बागणी येथील जेष्ठ साहित्यीका, विचारवंत डॉ. सरोजिनी बाबर यांची जयंती व पत्रकार दिनानिमित्त पत्रकार सत्कार समारंभ आयोजित केला होता. लोकनियुक्त सरपंच संतोष घनवट,उपसरपंच विष्णू किरतसिंग,विवेक दाभोळे, सतीश काईत, अल्लाउद्दीन चौगले, रमेश पाटील, अरुण साखरे, ग्रामसेवक नानासो कारंडे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आली.

यावेळी सरपंच घनवट म्हणाले ग्रामपंचायतीच्या वतीने डॉ. सरोजिनी बाबर यांचा जन्मदिवस लोकसाहित्य दिन म्हणून जाहीर करावा व डॉ. त्यांच्या स्मरणार्थ राज्य पुरस्कार देणे बाबत व त्यांचे साहित्य पुनप्रकाशित करण्यात यावा अशी मागणी जिल्हा अधिकारी यांना निवेदन देऊन करण्यात येणार आहे.

यावेळी सिकंदर कराडकर, मारुती बामणे, महादेव पाटील, सतीश थोरात, वैभव पाटील, हैदर नायकवडी, बबन पाटील, अमोल सावंत, कयुम चौगले, काकासो आवटी, प्रकाश नगारे, आनंदराव यादव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Stories

काळमवाडी येथे विहिरीत पडून बिबट्याच्या पिलाचा मृत्यू

Abhijeet Khandekar

सांगली जिल्ह्यात 9 जणांचा मृत्यू, 225 रूग्ण वाढले

Archana Banage

सांगली : केंद्रीय जल आयोगाकडून संभाव्य महापूराच्या नियोजनाची लगबग

Archana Banage

परदेशात जाणाऱ्या ५० जणांना लस

Archana Banage

रेल्वेच्या चौपदरी उड्डाणपुलासाठी ७६ लाखांचा निधी वर्ग

Archana Banage

सांगली : मिरजेत लॉकडाऊनच्या भीतीने बाजार पेठ फुल्ल

Archana Banage