Tarun Bharat

सांगली महापालिकेकडून प्लास्टिक विक्रेत्यांवर कारवाई

Advertisements

सांगली / प्रतिनिधी

सांगली महापालिकेकडून प्लास्टिक वापर आणि साठा करणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार कारवाई सुरू आहे. सहायक आयुक्त दत्तात्रय गायकवाड आणि पथकाकडून सांगली मार्केट यार्ड येथील चार दुकानदारांवर कारवाई करण्यात आली.

प्लास्टिक वापर व साठा दंडात्मक कारवाई 5000 प्रमाणे प्लास्टिक हाताळणी 100 -प्रमाणे 3 असा एकूण 20,300 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला. वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अनिल पाटील, स्वच्छता निरीक्षक अतुल आठवले, सिद्धांत ठोकळे, विकास कांबळे यांनी ही कारवाई केली.

Related Stories

राष्ट्रवादीचे माजी आमदार युन्नुसभाई शेख यांचे निधन

Abhijeet Shinde

सत्यभामेचे गाऱहाणे

Patil_p

वरिष्ठ अधिकाऱयाकडूनच जिल्हाबंदीचे उल्लंघन

Patil_p

केजरीवालांकडून ‘पावरफुल’ वचने

GAURESH SATTARKAR

अविचाराने आत्मघात होतो

Rohan_P

दोन तासात होणार ओमायक्रॉनचे निदान

datta jadhav
error: Content is protected !!