Tarun Bharat

सांगली : मिरजेत किरकोळ कारणातून मध्यरात्री घरात घुसून मारहाण करत वस्तूंची तोडफोड

तिघांवर महात्मा गांधी चौक पोलिसांत गुन्हा दाखल

प्रतिनिधी / मिरज

मिरजेतील झारीबाग येथे किरकोळ कारणातून मध्यरात्री घरात घुसून मोटारसायकल, टीव्ही आणि फ्रीज फोडून मारहाण करण्यात आली आहे. याबाबत शहानुर पेंढारी यांनी महात्मा गांधी चौक पोलिसांत तक्रार दिली आहे. महात्मा गांधी चौक पोलिसांनी अस्लम बाडवले, सलीम बाडवाले, फरविन बाडवाले यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

शहानुर पेंढारी यांच्या घरात गुरुवारी मध्यरात्री 12 वाजता अस्लम बाडवाले व अन्य दहा ते बारा जणांनी घरात घुसून दगडाने आणि काठीने मोटारसायकल टीव्ही आणि फ्रीज फोडली असल्याची तक्रार त्यांनी दिली आहे.

Related Stories

सांगली : कडेगाव कोरोना लसीकरणासाठी मुहूर्त मिळेना

Archana Banage

१७ व १८ नोव्हेंबरला ऊसतोड बंद ठेवा, स्वाभिमानीचे नवे आंदोलन, राजू शेट्टींनी केली घोषणा

Archana Banage

विरळीच्या त्या आत्महत्याग्रस्त नाभिक कुटुंबाला भाजपा संवेदना सोशल फाउंडेशनचा मदतीचा हात

Archana Banage

सोनी येथे सापडला शेतकऱ्याचा संशयास्पद मृतदेह

Archana Banage

कुपवाडच्या प्रभाग आठमधील खारेमळा परिसर अंधारात

Abhijeet Khandekar

मूकबधिर मुलीवर अत्याचार करणाऱ्यास २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

Archana Banage
error: Content is protected !!