Tarun Bharat

सांगली : मिरजेत देशी दारूसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

Advertisements

प्रतिनिधी / मिरज

मिरज शहरातील इंदिरानगर येथे विनापरवाना दारू वाहतूक करणारी चारचाकी पकडून पोलिसांनी चार लाख, 71 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शहर पोलिसांनी ही कारवाई करण्यात आली. अमोल दुर्गप्पा रणधीर (वय 30, रा. इंदिरानगर याला अटक केली आहे.

इंदिरानगर भागात व्होक्स व्हागन व्हेलटो कार (एमच-44-बी-5011) मधून विनापरवाना देशी दारू वाहतूक होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी सदर कार पकडली. या कारमध्ये देशी दारु 90 मिलिच्या 700 बाटल्या मिळून आल्या. पोलिसांनी दारू आणि कारसह 4 लाख, 71 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Related Stories

मिरजेत जागेच्या वादातून वृध्दाचा खून

Sumit Tambekar

Sangli; मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंचा व्यवहार चुकीचा; शरद पवार यांचे विधान आश्चर्यकारक : ऱाम नाईक

Abhijeet Khandekar

धनगर आरक्षण लढ्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून 10 लाखाची मदत

Abhijeet Shinde

मिरजेत झाडांची बेकायदेशीर कत्तल

Abhijeet Shinde

Sangli : कृष्णेचा पाणीकलश घेऊन जतचे शिष्टमंडळ मुंबईकडे रवाना

Abhijeet Khandekar

सांगली : कोरोनाची लस सुरक्षितच; भिती न बाळगता लस घ्या : जिल्हाधिकारी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!