Tarun Bharat

सांगली : मिरज दंगलीतील आरोपींना शहरात फिरण्यास प्रतिबंध

Advertisements

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकाऱ्यांचा आदेश, हिंदूत्ववादी कार्यकर्त्यांमध्ये संताप

प्रतिनिधी / मिरज

2009 च्या मिरज दंगलीमध्ये गुन्हे दाखल असलेल्या हिंदूत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना गणेशोत्सव कालावधीत 12 दिवसांसाठी महापालिका क्षेत्रात प्रतिबंध करण्यात आला आहे. उपविभागीय दंडाधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. समीर शिंगटे यांनी तशी नोटीस बजावली असून, कार्यकर्त्यांनी खुलासा न केल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, प्रांताधिकाऱ्या या आदेशामुळे हिंदूत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मात्र संताप व्यक्त केला आहे. मिरज दंगलीत राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले. राज्यात शासन बदलताच नेत्यांवरील दंगलीचे गुन्हे मागे घेण्यात आले. मात्र, कार्यकर्त्यांना कायद्याच्या कचाट्यात अडकवून त्यांची मुस्कटदाबी केली जात आहे, असा आरोप हिंदूत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

Related Stories

इस्लामपुरात डॉ.सांगरूळकर यांच्या हलगर्जीपणामुळे पतीचा मृत्यू; पत्नीचा आरोप

Abhijeet Shinde

सराईत गुन्हेगार रवि खोत पोलीसांकडून स्थानबध्द

Abhijeet Shinde

सावळजसह परिसरात अतिवृष्टी; ४ तासात ८० मिमी. पावसाची नोंद

Abhijeet Shinde

कोल्हापूर सांगली राज्य मार्गावरील खड्डे बुजविण्याचे कामास सुरुवात

Abhijeet Shinde

सांगली : नाट्यपरिषदेचे पुरस्कार जाहीर

Abhijeet Shinde

सांगली शहरात नवे ४४ रुग्ण

Abhijeet Shinde
error: Content is protected !!