Tarun Bharat

सांगली : वारणा धरणात 14.14 टी.एम.सी. पाणीसाठा

प्रतिनिधी / सांगली

सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 14.14 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.

विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 29.06 (105.25), धोम 5.25 (13.50), कन्हेर 2.38 (10.10), दूधगंगा 8 (25.40), राधानगरी 2.81 (8.36), तुळशी 1.85 (3.47), कासारी 0.73 (2.77), पाटगांव 1.54 (3.72), धोम बलकवडी 0.66 (4.08), उरमोडी 5.85 (9.97), तारळी 3.03 (5.85), अलमट्टी 23.99 (123).

विविध धरणातून सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे सोडलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे. कोयना 1050, धोम 735, कण्हेर 700, वारणा 730, दुधगंगा 800, राधानगरी 300, तुळशी 225, पाटगांव 220, धोम बलकवडी 265, तारळी 300 व अलमट्टी धरणातून 474 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.

विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. कृष्णा पूल कराड 22.5 (45), आयर्विन पूल सांगली 10 (40) व अंकली पूल हरिपूर 4.7 (45.11).

Related Stories

ट्रीमिक्स रस्त्याचे काम सुरू होण्याआधीच संशयकल्लोळ

Archana Banage

सांगली जिल्हा बँक घोटाळ्याची थेट पंतप्रधानांकडे तक्रार!

Archana Banage

नेर्ले येथे वाळूचा ट्रक पलटी, चालक जखमी

Archana Banage

बेमुदत उपोषणाच्या निर्णयाबाबत छत्रपती परिवार होता अनभिज्ञ : संभाजीराजे

Abhijeet Khandekar

सांगली : होम आयसोलेशन नियमांचे उल्लंघन; जिल्ह्यात पाच जणांवर गुन्हे दाखल

Archana Banage

सांगली : कांचनपूर येथे घर फोडून रोकड, दागिने लंपास

Archana Banage