Tarun Bharat

सांगली : शेतकऱ्यांना पाच लाखापर्यंत कर्ज शून्य टक्के व्याजाने देणार

Advertisements

प्रतिनिधी / सांगली

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने शेतकऱ्यांना पाच लाखापर्यंत ची पिक कर्ज शून्य टक्के व्याज दराने देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. जिल्हा बँकेची बुधवारी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत हा निर्णय घेण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी बँकेचे चेअरमन दिलीप तात्या पाटील होते. ऑनलाइन झालेल्या या सभेला संचालक मंडळासह अधिकारी व सभासद उपस्थित होते.

Related Stories

राज्य सरकार आणि धनगर समाज संघर्ष अटळ:आ पडळकर

Archana Banage

सांगली : मिरजेत भिंत पडून 20 शेळ्या, एक म्हैस ठार

Archana Banage

हॉटेल वरील निर्बंध शिथिल करा

Archana Banage

सांगली : कोरोनाबाधितांवर सरसकट मोफत उपचार व्हावेत

Archana Banage

‘एस. टी महामंडळाच्या खासगीकरणाचा डाव उधळून लावणार’

Archana Banage

सांगली : मण्यार सापाच्या दंशाने भावापाठोपाठ बहिणीचाही मृत्यू

Archana Banage
error: Content is protected !!