Tarun Bharat

सांगोल्डा माजी सरपंच अविनाश नाईक यांचा आज वाढदिवस

Advertisements

प्रतिनिधी /म्हापसा

सांगोल्डा पंचायतीचे माजी सरपंच तथा वेताळ देवस्थानचे अध्यक्ष अविनाश नाईक यांचा आज 28 सप्टेंबर रोजी वाढदिवस असून ते आपल्या कार्यकर्ते व ग्रामस्थांना भेटण्यासाठी आपल्या निवासस्थानी उपलब्ध असतील.

अविनाश हे समाजसेवक असून येणाऱया आगामी निवडणुकीत त्यांनी साळगाव मतदारसंघात तिकीटसाठी दावा केला आहे. यापूर्वी दोनवेळा त्यांनी सरपंचपदही भूषविले आहे. ते सर्वत्र प्रसिद्ध असून शुभेच्छा स्विकारण्यासाठी ते आपल्या निवासस्थानी उपलब्ध असतील असे कळविण्यात आले आहे.

Related Stories

युक्रेन येथे अडकलेली फोंडय़ाची विद्यार्थीनी कॅरन फर्नाडीस सुखरूप मायदेशी

Amit Kulkarni

मंत्री लोबोना घरी पाठविण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी आपली साथ द्यावी- सुदेश मयेकर

Amit Kulkarni

शिक्षणासाठी मोबाईल नसल्यामुळे विद्यार्थ्याची आत्महत्या

Patil_p

दुसरा डोस त्वरित घ्या

Amit Kulkarni

उत्तर प्रदेश – गोव्यामधील व्यापार संबंध दृढ होणार

Patil_p

रेल्वे दुपदरीकरण करताना दूधसागर पर्यटनाचा विचार व्हावा

Patil_p
error: Content is protected !!