Tarun Bharat

सातारा आगारात डिझेलचा तुटवडा

सातारा / प्रतिनिधी :   

लॉकडाऊनमुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या आगारांना उत्पन्नाचा स्रोत आटला आहे. बसेस मोकळ्याच धावत असल्याने त्याचा फटका आगारांना बसत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील काही आगारांमध्ये डिझेल मागवणेच बंद झाल्याने त्या आगाराच्या बसेस डिझेल भरण्यासाठी सातारा आगारात उभ्या असतात. त्याचाच लोड सातारा आगारावर आल्याने डिझेलचा तुटवडा गेल्या दोन दिवसांपासून निर्माण झाला आहे. शनिवारी सायंकाळी सातारा आगारात आलेला डिझेलचा 12 हजार लिटरचा टँकर केवळ चार तासात संपला. दरम्यान, सातारच्या आगारप्रमुख रेश्मा गाडेकर यांनी सातारा आगारात डिझेल तुटवडा नसल्याचा दावा केला आहे.

Related Stories

ब्रिगेडियर नंदकिशोर जाधव यांना मेजर जनरलपदी पदोन्नती

datta jadhav

अवैध अर्ज झाला वैध

Patil_p

Satara; जिल्हय़ाला जोरदार पावसाने झोडपले

Abhijeet Khandekar

बंद टपऱ्यांमध्ये मटका जोमात

datta jadhav

सातारा पालिकेतील भ्रष्ट ‘कचरा’ बाहेर टाकण्याची हीच वेळ

datta jadhav

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसविण्याची मागणी

Patil_p