Tarun Bharat

सातारा : किल्ले अजिंक्यताऱ्यावर गस्तीला पोलीस

मंत्री शंभूराज देसाई यांचे शिवभक्त मानणार आभार

प्रतिनिधी / सातारा

शिवभक्तांकडून जिल्ह्यातील गडकोट किल्यावर 31 डिसेंबरला पोलीस चौकी तपासणी नाका करावा अशी मागणी निवेदन देऊन केली होती.शिवभक्त गडावर पहारा देऊन होतेच पण सातारा पोलीस दलाने ही आज किल्ले अजिंक्यतारा येथे गस्त पथक ठेवले. त्याबद्दल शिवभक्तांकडून राज्याचे गृहमंत्री शंभूराज देसाई यांचे उद्या आभार मानले जाणार असल्याचे समजते.

Related Stories

बजेट 270 कोटींचे हा जनशक्तीचा नैतिक विजय

Amit Kulkarni

राष्ट्रवादीच्या आमदारावर हनी ट्रॅपचा प्रयत्न

datta jadhav

अल्पवयीन मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

datta jadhav

परराज्यात मजूर पोहचले; काही मार्गस्थ

Patil_p

महाबळेश्वर तालुक्याला ‘तौक्ते’ चक्रीवादळाचा तडाखा; जनजीवन विस्कळीत

datta jadhav

अतिवृष्टीत संपर्कासाठी नियंत्रण कक्ष कार्यान्वित

datta jadhav