Tarun Bharat

सातारा : केळेवाडीत माथेफिरूने लावली डोंगराला आग

सातारा / प्रतिनिधी : 

पाटण तालुक्यातील केळेवाडी येथे एका माथेफिरूने डोंगराला आग लावली. आगीत महेश सपकाळ, जोतीराम सपकाळ यांच्या शेती पिकाचे नुकसान झाले.

रामचंद्र सपकाळ, महेश सपकाळ, विठ्ठल सपकाळ, कृष्णात सपकाळ यांनी आग आटोक्यात आणली. तारळे पोलिसांत तक्रार देण्यासाठी हे नागरिक गेले असता तो माथेफिरू आहे, असे उत्तर देत पोलिसांनी केवळ तक्रार अर्ज घेतला. गुन्हा नोंदवून घेतला नाही.

Related Stories

वकील मारहाण प्रकरणात दोन जणांना अटक

datta jadhav

दुचाकी चोरटय़ांची टोळी जेरबंद

Patil_p

विधान परिषदेवर सरपंच आमदार हवा

Archana Banage

सातारा : शिवाजी विद्यापीठ उपकेंद्रासाठी खावली येथील जागेला तत्वतः मान्यता

Archana Banage

सोयी सुविधांसाठी निधी उपलब्ध करावा – खासदार श्रीनिवास पाटील

Archana Banage

कोल्हापूर विभागात सातारा द्वितीय

Patil_p