Tarun Bharat

सातारा : कोरेगाव मार्केट कमिटीचे माजी सभापती आनंदराव निकम कालवश

वार्ताहर / वाठार किरोली

अंभेरीचे सुपुत्र कोरेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आनंदराव निकम यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. ते माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे कट्टर समर्थक होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे असा परिवार आहे.

आनंदराव निकम यांच्या निधनामुळे रहिमतपूर परीसरात शोककळा पसरली आहे . लोक हळहळ व्यक्त करीत आहेत.

Related Stories

सातारा : युवकाने केली आत्महत्या

Archana Banage

सातारा : कोरोनाबाधितांचा आकडा पोहचला ३० हजारावर

Archana Banage

सुर्लीच्या विकासासाठी निधी कमी पडून देणार नाही -शिक्षणसभापती

Archana Banage

कराडला विनाकार फिरणारांची तपासणी

Amit Kulkarni

सलग दुसऱ्या दिवशी बाधित वाढ मंदावली

datta jadhav

म्हसवड मध्ये घरा घरात आंबेडकर जयंती साजरी

Patil_p
error: Content is protected !!