Tarun Bharat

सातारा : कोरोना पार्श्वभूमीवर यशवंतराव चव्हाण जयंती कार्यक्रम तात्पुरता तहकूब

Advertisements

वार्ताहर / वाठार किरोली

बारा मार्च रोजी आदरणीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण जयंतीचे औचित्य साधून खासदार श्रीनिवास पाटील यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार हसन मुश्रीफ व जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत ग्रामविकास विभागाच्या निर्णयानुसार राज्यातील पहिल्या सरपंच सभेचे नियोजन केले होते.

परंतु कोरोना संसर्ग वाढ झालेने जिल्हाधिकारी शेखर सिंग यांची भेट घेऊन परवानगी संदर्भात चर्चा केली. परंतु ५० लोकांची परवानगी असलेने सदरचा नियोजित कार्यक्रम घेता आला नाही. परंतु कोरोना कहर कमी झालेनंतर कार्यक्रम आयोजित केला जाईल अशी माहिती सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र भोसले यांनी दिली.

Related Stories

कोरोची येथे अपघातात एकाचा मृत्यू

Abhijeet Shinde

मलप्रभा नदीघाटाची शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून स्वच्छता

Omkar B

पत्नी आणि मुलाकडून बापाची हत्या; सातव्या मजल्यावरून फेकले खाली

Sumit Tambekar

कर्नाटक केईएने डीसीईटी, पीजीसीईटीसाठी अर्जाची मुदत वाढवली

Abhijeet Shinde

सत्यभामेचे गाऱहाणे

Patil_p

‘स्वच्छ भारत, फिट इंडिया’ हे ध्येय साध्य करणार !

Patil_p
error: Content is protected !!