प्रतिनिधी / सातारा
बालाजीनगर येथे पालिका रस्त्यावर पडलेले खड्डे बरेच दिवस तसेच आहेत ज्याच्याकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष होत असुन ते गेले कित्येक दिवस भरलेले नाही. दैनंदिनीत नागरिकांना ही सहन कराव्या लागणाऱ्या त्रासाला कंटाळुन महापालिका दुर्लक्ष करत आहे असा आरोप स्थानिक नागरिकांनी करून स्वतःच खड्डे भरले आहेत. म्हणुनच नागरीकांनी आज खड्डे भरून पालिकेचा निषेध नोंदवला. हे खड्डे भरताना बबन मिस्त्री यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते.


previous post