Tarun Bharat

सातारा : जिल्हादंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार 30 जून पर्यंत रात्री 9 ते पहाटे 5 पर्यंत पेट्रोल पंप सुरु

प्रतिनिधी / सातारा

सातारा जिल्ह्यात सर्व प्रकारची वाहने व अत्यावश्यक सेवेतील वाहने यांना इंधन पुरवठा सुलभ होण्याच्या दृष्टीने जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी सातारा जिल्ह्यात दि. 20 जून 2020 रोजीच्या 00.00 वाजले पासून ते दि. 30 जून 2020 रोजीच्या 24.00 या कालावधीत रात्री 9.00 ते पहाटे 5.00 वाजेपर्यंत इंधन पंप चालु ठेवण्यास परवानगी दिली आहे.


तथापि, रात्री रात्री 9.00 ते पहाटे 5.00 या कालावधीत चालू असणाऱ्या इंधन पंपावर अत्यावश्यक सेवेतील वाहने व सर्व प्रकारची मालवाहूकीची वाहने यानांच इंधन पुरवठा करणे बंधनकार राहील.

Related Stories

मनसेचा माजी कोरेगाव तालुका प्रमुख वैभव ढाणे याचा निर्घृण खून

datta jadhav

पाटबंधारे मेकॅनिकल कॉलनीतील दारे, खिडक्या जाऊ लागल्या चोरीला

Archana Banage

जिल्हय़ात 5 कोरोना पॉझिटिव्ह

Archana Banage

बैलगाडा शर्यतीचा मार्ग पोलिसांकडून उध्वस्त

datta jadhav

समर्थगाव येथे प्लास्टिक रिसायकलिंग कंपनीस भीषण आग

Abhijeet Khandekar

योगसम्राज्ञी… उमा चौगुले

datta jadhav
error: Content is protected !!