Tarun Bharat

सातारा : जिल्हा शासकीय रुग्णालयातील असुविधांविरोधात भाजपचे आंदोलन

सातारा / प्रतिनिधी : 

सातारा जिल्ह्यातील क्रांतिसिह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये अनेक बाबतीत रुग्णांची हेळसांड होत आहे. या रुग्णालयात स्त्रीरोग तज्ञ डॉक्टरांची संख्या  चार आहे, शिशु अतिदक्षता विभागात स्टाफ फक्त सहा आहे. जनरेटर एकच आहे, रुग्णवाहिकाही एकच आहे, ही संख्या वाढवण्याच्या मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर भाजपच्या वतीने निदर्शने करण्यात आली.

Related Stories

मंगलमय : कोरोनामुळे रखडलेले सोहळे धुमधडाक्यात

datta jadhav

सातारा : पाटण मतदारसंघात मिळणार व्हेंटिलेटर बेड

Archana Banage

पार्किंगच्या व्यवस्थेकरीता गाळे धारकांचे आंदोलन

Patil_p

चोरुन गुटखा विकणाऱया युवकास अटक

Patil_p

तडीपार आदेशाचे उल्लंघन, गुंडास अटक

datta jadhav

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू

datta jadhav