Tarun Bharat

सातारा जिल्ह्यात 983 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज

प्रतिनिधी / सातारा

सातारा जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 983 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 805 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

805 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 70, कराड 19, उपजिल्हा रुग्णालय फलटण 50, कोरेगाव 49, वाई 83, खंडाळा 79, रायगांव 97, पानमळेवाडी 46, मायणी 28, महाबळेश्वर 50, पाटण 10, दहिवडी 42, खावली 17, तळमावले 31 व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड 134 असे एकूण 805 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

घेतलेले एकूण नमुने — 126230
एकूण बाधित — 35870
घरी सोडण्यात आलेले — 26497
मृत्यू — 1096
उपचारार्थ रुग्ण — 8277

Related Stories

साताऱयात मटक्यावर कारवाईत 57 जण ताब्यात

Patil_p

सागरिका कॅन्टीनचा अभिनव प्रयोग राज्यभर राबविणार

Patil_p

फोंडय़ातील काही नेते परस्परांची उणीधुणी काढण्यातच मश्गुल

Patil_p

…अन्यथा उद्यापासून तीव्र आंदोलन

datta jadhav

बांधकाम समिती सभेत 86 विषयांना मंजुरी

Patil_p

‘सुपारी’ घेणाऱ्यांची झाली गोची

datta jadhav
error: Content is protected !!