Tarun Bharat

सातारा : तब्बल सात वर्षांनी सज्जनला मिळाले त्याचे कुटूंब

प्रतिनिधी / सातारा

वेडाच्या भरात घरातून निघून गेलेला पालघर जिल्ह्यातील कोसबाड गावचा सज्जन उर्फ विष्णु बावल्या रोज हा तब्बल सात वर्षांनी त्याच्या कुटूंबियांना भेटला. ही भेट घडवून आणली यशोधन चॅरिटेबल ट्रस्टचे रवी बोडके यांनी त्याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.

सात वर्षापूर्वी पालघर जिल्ह्यातील साजन हा निघून गेला होता. त्याच्या कुटूंबियांनी शोधून ही न सापडल्याने त्याचा दहावा, तेरावा घातला होता.पण म्हणतात ना देव आहे. गेल्याच आठवड्यात यशोधन चॅरिटेबल ट्रस्टचे रवी बोडके यांनी चार जणांची सुटका केली होती. त्यातील एकाने आपली माहिती बोडके यांना दिली. बोडके यांनी त्या साजनला त्याच्या गावी पोहचले. साजनची मुलगी, पत्नी, मुलगा यांनी खूप खूप आभार मानले.

Related Stories

सातारा : जुना मोटर स्टॅण्डवरील दोन्ही पेट्रोल पंप मालकांनी पालिकेची जागा ढापली ?

Archana Banage

सातारा : कराड येथील निवृत्त शिक्षकाने साकारला पंधरा फुटी आकाशदिव

Archana Banage

बाधित अडीच लाखांसमीप

datta jadhav

पुनर्वसन विभागातील कागदपत्रांना फुटू लागले पाय

Patil_p

मिरचीशेठचा बाजार रस्त्यातच

Patil_p

परीक्षेला निघालेल्या विद्यार्थ्याचा अपघातात मृत्यू

Patil_p
error: Content is protected !!