Tarun Bharat

सातारा तालुका शिवसेनेच्यावतीने वर्धापन दिन

Advertisements

प्रतिनिधी/ सातारा शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने सातारा तालुका सेनेच्यावतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट पदाधिकाऱयांशी ऑनलाईन संवाद साधला गेला. त्या संवादामध्ये पदाधिकाऱयांनी तालुक्याचा आढावा मांडला. सातारा तालुक्याचे सेनेचे ज्येष्ठ नेते हैबतबापू नलावडे यांनी सेनेच्या कार्याची माहिती थेट मुख्यमंत्र्यांना दिली.वर्धापनदिनानिमित्ताने सातारा तालुका प्रमुख दत्ताभाऊ नलावडे, उपतालुका प्रमुख रमेश बोराटे, गणेश अहिवळे, सचिन जगताप यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी थेट त्यांनी संपर्क साधून सातारा तालुक्यातील सेनेचे कार्य जोमाने सुरु आहे

Related Stories

सातारा जिल्ह्यात कोरोना चाचण्या वाढवण्यावर भर

Archana Banage

सातारा : नरेंद्र पाटील यांनी घेतली उदयनराजेंची भेट

datta jadhav

वारणा नदीत मगरीचा मुक्त संचार वाढला

Archana Banage

कुदनूर येथील तरुणांकडून ‘लॉकडाऊन’ चा सदुपयोग

Archana Banage

मंत्रालयाबाहेर विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

Archana Banage

सातारा जिल्ह्यातील 422 जणांना डिस्चार्ज; 1134 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

Archana Banage
error: Content is protected !!